शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चौरंगी हॉकी स्पर्धा : भारत-जपान लढत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 03:17 IST

भारतीय पुरुष हॉकी संघ चार देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत बुधवारी सलामी लढतीत जपानविरुद्ध खेळणार आहे. नव्या मोसमाची विजयाने सुरुवात करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे.

तौरंगा (न्यूझीलंड) : भारतीय पुरुष हॉकी संघ चार देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत बुधवारी सलामी लढतीत जपानविरुद्ध खेळणार आहे. नव्या मोसमाची विजयाने सुरुवात करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. भारतीय संघ पाच दिवसीय दोन वेगवेगळ्या मालिकांमध्ये बेल्जियम आणि न्यूझीलंड संघांसोबतही खेळणार आहे. येथे चार दिवस सराव केल्यानंतर ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंगने नव्या मोसमाची शानदार सुरुवातीचीआशा व्यक्त केली आहे. रूपिंदरपाल सिंग म्हणाला, ‘संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. आम्ही चांगला सराव केला असून, विजयी सुरुवातीची अपेक्षा आहे.’ रूपिंदर, बीरेंद्र लाकडा, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, गुरिंदर सिंग बचाव फळीची जबाबदारी सांभाळणार आहेत. वर्षाची पहिली स्पर्धा असून लय गवसण्यासाठी विजयाने सुरुवात करणे आवश्यक आहे, असेही रूपिंदर म्हणाला.आम्ही भुवनेश्वरमध्ये ओडिशा पुरुष हॉकी विश्व लीग फायनलमध्ये त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली होती; पण आता कामगिरीत सातत्य राखावे लागेल. बचाव फळीची कामगिरी चांगली व्हायला हवी. श्रीजेशचे संघातील पुनरागमन चांगली बाब आहे. कारण बलाढ्य संघांविरुद्ध त्याचा अनुभव उपयुक्त ठरेल.- रूपिंदर पाल सिंग

टॅग्स :Hockeyहॉकी