शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद प्रकरणात निषेधांचे सत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:30 IST

जिल्हा परिषदेतील वादात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा निषेध करणारी निवेदने दिली जात आहेत. यात मराठा शिवसैनिक सेनेने जि.प. अध्यक्षांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केल्याचा आरोप करून निषेधाचे निवेदन दिले. तर शिवसेनेच्या सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेतील वादात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा निषेध करणारी निवेदने दिली जात आहेत. यात मराठा शिवसैनिक सेनेने जि.प. अध्यक्षांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केल्याचा आरोप करून निषेधाचे निवेदन दिले. तर शिवसेनेच्या सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.जिल्हा परिषदेतील राजकारणात आता बाह्यघटकांचाही शिरकाव होत आहे. मराठा मुलांवर दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत. जि.प. अध्यक्षांकडून अशा बाबी अभिप्रेत नसल्याने हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करून मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. यावेळी मराठा शिवसैनिक सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष पप्पू चव्हाण, हिंगोली जिल्हाप्रमुख गजानन भालेराव, सचिन पाटील मिरासे, विठ्ठल पाटील मोरे, गोपाल चव्हाण, विजय शिंदे, अविनाश चव्हाण, वैभव जाधव आदी उपस्थित होते.तर शिवसेनेच्या सदस्यांनीही जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून विविध ठराव घेवून जिल्हा परिषदेत विकास कामे होत असताना जि.प. अध्यक्षांच्या दालनात घडलेल्या या बाचाबाचीच्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला. या निवेदनावर गटनेते अंकुश आहेर, रेणूका जाधव, बाळासाहेब मगर, वैष्णवी दिलीप घुगे, गणाजी बेले, सारिका खिल्लारे, श्रीशैल्य स्वामी, रत्नमाला खंदारे, राजेंद्र शिखरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.एकंदर जिल्हा परिषदेत आज या प्रकारामुळे एकच चर्चा ऐकायला मिळाली. काहींनी हे प्रकरण निस्तारण्याची गरज असून अशा अंतर्गत वादांचा विकासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे समेट घडवून आणण्याची भाषा चालविली होती. परंतु अनेकांनी यावर गप्प बसणेच पसंत केले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीzpजिल्हा परिषद