शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नांगरणी करताना अंदाज चुकला; ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळल्याने तरुणाने जीव गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:49 IST

सचिनचा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय सहभागी होता. 

आखाडा बाळापूर : नांगरणीचे काम करत असताना शेतातील विहिरीत ट्रॅक्टरसह पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. सचिन मिरासे असे मृत तरुणाचे नाव असून कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. सचिनचा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय सहभागी होता. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन मिरासे हा कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील रहिवासी होता. मंगळवारी सकाळी सचिन ट्रॅक्टरने शेतात नांगरणीचे काम करत होता. यावेळी जमिनीचा अंदाज न आल्याने सचिन ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार रवी हुंडेकर हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह आणि ट्रॅक्टर बाहेर काढण्यात यश आले. सचिन मिरासे हा मराठा शिवसैनिक सेनेचा पदाधिकारी होता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही त्याच सक्रीय सहभाग होता. त्याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोली