शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कनेरगाव ग्रा.पं.वर महिलांचा घागरमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:30 IST

हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका, मोप गट ग्रामपंचायतीवर मोप येथील महिला व ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्ककनेरगावनाका: हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका, मोप गट ग्रामपंचायतीवर मोप येथील महिला व ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा काढला.गावातील दलित वस्तीमध्ये हातपंप असून गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. याबाबत वेळोवेळी मोप येथील ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच यांना कळवून सुद्धा काही उपाय न झाल्याने जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अ‍ॅड. विजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोप येथून वाजत गाजत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. परंतु यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सेवकाशिवाय ग्रामसेवक, सरपंच, सदस्य कोणीच हजर नसल्यामुळे पोलिसांनी हिंगोली पंचायत समितीला कळविले. त्यानंतर बिडीओ व ग्रामविस्तार अधिकारी भोजे यांनी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.पिण्याच्या पाण्याची त्वरीत व्यवस्था करून देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय राऊत, कनेरगाव शाखाप्रमुख रामेश्वर सोळंके, रविशंकर, रमेश कोरडे, बबन ढाकरे व मोप येथील महिला, पुरूषांची उपस्थिती होती.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतMorchaमोर्चा