शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

...ती कारवाई थंड बस्त्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:41 IST

एखाद्या ग्राहकाने विद्युत बिल भरण्यास विलंब केला किंवा कोणाची अवैध जोडणी आढळून आल्यास त्याला विद्युत वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी सळो की पळो करुन सोडतात. मात्र चक्क अधिक्षक अभियंत्यानीच स्वत: अवैध विद्युत जोडणी पकडल्यावरही हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एखाद्या ग्राहकाने विद्युत बिल भरण्यास विलंब केला किंवा कोणाची अवैध जोडणी आढळून आल्यास त्याला विद्युत वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी सळो की पळो करुन सोडतात. मात्र चक्क अधिक्षक अभियंत्यानीच स्वत: अवैध विद्युत जोडणी पकडल्यावरही हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर नव्यानेच एक दुकान सुरु केले आहे. दुकानासमोरून अधीक्षक अभियंता जात असताना त्यांना दुकानात लख्ख प्रकाश दिसला. त्याचक्षणी त्यांनी त्या दुकानाला भेट देऊन विद्युत पुरवठ्याची पाहणी करुन कोटेशनची चौकशी केली असता कोटेशन न भरताच विद्युत पुरवठा सुरु केल्याचे उघड झाले. यातून दोन ते तीन दिवसांत कंपनीचे किती मोठे नुकसान झाले असावे ? याचा काही अंदाज नाही. यावर कारवाई तर सोडाच; परंतु हे प्रकरण दडपण्यासाठीच महावितरणकडून प्रयत्न सुरु आहेत. तसेच याच प्रकरणात एका कर्मचाºयाचे एक तृतियांश वेतन कपात करण्यात आल्याचीही गोपनीय माहिती मिळाली.हिंगोली शहरात केवळ एकाच ठिकाणी असा प्रकार झालेला नाही. तर एका कपड्याच्याही दुकानातही जोडणी असताना मीटर गायब असल्याचे दिसून आले आहे. त्या ठिकाणी विद्युत जोडणी दिल्यानंतर तेथील एकदा नव्हे, तर दोनदा मीटर बदलले आहे. यातूनही कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले असावे. यामध्ये अधिकाºयांची चूक असली तरीही त्यांना पाठीशी घालण्यासाठी लेबरवरच कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यावरुनच महावितरणमध्ये आलबेल कारभार सुरु आहे, हे लक्षात येते. या प्रकाराने मात्र शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण