शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

२७ केंद्रांवर आज मतदान

By admin | Updated: June 20, 2014 00:09 IST

हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० जून रोजी जिल्ह्यातील २७ केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात पदवीधरचे एकुण ११ हजार ४४८ मतदार आहेत.

हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० जून रोजी जिल्ह्यातील २७ केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात पदवीधरचे एकुण ११ हजार ४४८ मतदार आहेत.मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी जाहीर प्रचार संपला. शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात जिल्ह्यातील २७ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यानुसार हिंगोली शहरातील तहसील कार्यालयात ४ मतदान केंद्र आहेत. तसेच बासंबा, सिरसम बु., नर्सी, माळहिवरा, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, सेनगाव, आजेगाव, साखरा, औंढा तालुक्यातील येहळेगाव सो., औंढा, साळणा, जवळा बाजार, वसमत तालुक्यातील हट्टा, टेंभुर्णी, वसमत ग्रामीण, शहर, कुरूंदा, गिरगाव, कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, डोंगरकडा, आखाडा बाळापूर व कळमनुरी या मतदान केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या कर्मचाऱ्यांना मतदानासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास हे कर्मचारी नियुक्त केंद्रांकडे रवाना झाले. मतदानासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना दिवसभरात चार तासांची सुट्टी मिळणार आहे. मतदान केंद्र परिसरात पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान, जिल्ह्यात पदवीधरचे एकुण ११ हजार ४४८ मतदार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यात पदवीधरसाठी ११ हजार ४४८ मतदारसकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान होणारमतदानासाठी प्रत्येक केंद्रावर कर्मचारी नियुक्त.