शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी ग्रामस्थांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:30 IST

कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावाला रस्ता नसल्यामुळे रूग्णांची दैना सुरूच आहे. २९ आॅक्टोबरच्या पहाटे ४ वाजता जिजाबाई घराबाहेर कामानिमित्त आल्या. पायऱ्या उतरताना त्या अचानक खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदापूर : कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावाला रस्ता नसल्यामुळे रूग्णांची दैना सुरूच आहे. २९ आॅक्टोबरच्या पहाटे ४ वाजता जिजाबाई घराबाहेर कामानिमित्त आल्या. पायऱ्या उतरताना त्या अचानक खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. यावेळी सकाळी नातेवाईकांनी थेट खाटावरच १ किमी अंतर कापत आॅटोपर्यंत आणले. हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात महिलेवर उपचारासाठी आणले होते.कळमनुरी तालुक्यातील करवाडी आदिवासीबहुल आहे. गावात जायला रस्तासुद्धा नाही. पूर्ण रस्ता माळातून आहे. नांदापूरअंतर्गत असलेल्या गावाचे चार ते पाच कि.मी. अंतर आहे. मधोमधच दोन-तीन नाले आहेत. ते पार करूनच गावाबाहेर पडावे लागते. पावसाळ्यात या गावाचा तर संपर्क तुटतो. या गरोदर मातांना, वयोवृद्ध आणि कोणताही रुग्ण खाटेवर टाकून चार ते पाच कि.मी. अंतर कापून नांदापूर येथे आणावे लागते.२९ आॅक्टोबरच्या पहाटे ४ च्या सुमारास जिजाबाई संभाजी कºहाळे पायºयावरून उतरत असताना त्यांचा तोल जाऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांना नातेवाईकांनी १ किमी पायी चालत खाटेवरच नेले. त्यानंतर आॅटोतून नांदापूर व नांदापूर येथून हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पायाला गंभीर मार लागल्याने फ्रॅक्चर झाल्याचे नातेवाईक सांगत होते.गावात दवाखानाही नाही. आणि बाहेरगावी रूग्णालयात दाखल करावे तर रस्त्याअभावी वाहने येत नाहीत. गावाबाहेर पडताना मध्येच तीन नाले आहेत. ते ओलांडल्यानंतरच वाहने मिळणे शक्य आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाHealth Tipsहेल्थ टिप्स