शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

व्हिडिओ शूट करणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:05 IST

कळमनुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दोघांनी कोणाचीही परवानगी न घेता थेट रूग्णालयाच्या प्रसूती व महिलागृहात प्रवेश केला. तसेच यावेळी मोबाईलमध्ये शूटींग काढत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकावल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दोघांनी कोणाचीही परवानगी न घेता थेट रूग्णालयाच्या प्रसूती व महिलागृहात प्रवेश केला. तसेच यावेळी मोबाईलमध्ये शूटींग काढत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकावल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात राजू किशन कांबळे व अजीजखान कादरखान पठाण या दोघांनी प्रवेश केला. यावेळी रूग्णालयात डॉ. मेने, डॉ. बांगर, डॉ. सोफिया व इतर कर्मचारी कर्तव्य बजावत होते. दोघांनीही कोणाची परवानगी न घेता थेट रूग्णालयातील महिला प्रसूतीगृह तसेच महिलागृहात व इतर विभागाची शुटींग केली. याबाबत संबंधित डॉक्टर व कर्मचाºयांची दमदाटी केली. तसेच रूग्णालयातील साहित्य व औषधीची तोडफोड केली. या संदर्भाची फिर्याद कळमनुरी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत रामराव लोणीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी राजू कांबळे व अजीजखान कादरखॉन पठाण या दोघांविरूद्ध विविध कलमान्वये शासकीय कामात अडथळण आणल्याप्रकरणी तसेच शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी ५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कळमनुरी ठाण्याचे पोउपनि एस. एस. घेवारे हे करीत आहेत. रूग्णालयातील घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय विनापरवानगी शुटींग काढून रूग्णालयातील साहित्य औषधीचे नुकसान केल्यामुळे दोघा आरोपींना चांगलेच महागात पडले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य