शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

सेनगावात वऱ्हाडाच्या ऑटोला टिपरने उडवले; ९ वऱ्हाडी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 18:28 IST

ही सर्व वऱ्हाडी मंडळी वरुड चक्रपान येथे मुक्कामी राहून पहाटे आपल्या गावी परतत होते.

ठळक मुद्देदोघांची प्रकृती गंभीर

सेनगाव : लग्न लावून आपल्या गावी परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या ऑटोला भरधाव टिपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ऑटोतील नऊ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील साई मंदिराजवळ घडली. जखमींवर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने, त्याना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.

या अपघातात अरुण अशोक तरोटे (40) रा. दमय वाडी ता परभणी, वैष्णवी देविदास कदम (5) इडोळी मंठा, अशोक नामदेव तरोटे (50) रंगनाथ अनंतराव पंडित वरुड चक्र ता. सेनगाव, गंगाराम भोजीराम ननेर (70) (सारंगापूर जि परभणी), लक्ष्मीबाई गंगाराम ननेर (65), उर्मिला बाई अश्रूबा रसाळ ( पिंपळगाव ठोबरे), साळबा घनश्याम फासाटे (50) दारेफळ ता. वसमत, पुष्पबाई सुभाश तरोटे(40) वाडी दमयी हे जखमी झाले. 

ही सर्व वऱ्हाडी मंडळी वरुड चक्रपान येथे मुक्कामी राहून पहाटे आपल्या गावी परतत होते. दरम्यान, सेनगाव ते वरुड चक्रपाण रस्त्यावरील फाट्यावर  टिपरने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये ऑटो उलटला आणि त्यातील ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती 108 रुग्णवाहिकेला देतात घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली. त्यांनी जखमींना जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले. या प्रकरणी अजून कोणतीही नोंद झालेली नाही.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीhospitalहॉस्पिटल