शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

विनापरवानगीने लावले लग्न ; ७० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

काेराेना संसर्गामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विविध कार्यक्रम व समारंभासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे; मात्र यादरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा ...

काेराेना संसर्गामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विविध कार्यक्रम व समारंभासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे; मात्र यादरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथे विनापरवानगीने लग्न नियाेजित केले, तसेच सामाजिक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी तलाठी अशोक चंडके यांच्या फिर्यादीवरून दयानंद सावळे, दौलतराव सावळे, संजय सावळे, उमराव सावळे, पांडुरंग सावळे, सुभाष सावळे, मारोती सावळे, प्रल्हाद काळपे, दत्तराव सावळे, प्रकाश सावळे, सीताराम सावळे, थोरात, शिवाजी थोरात, संतोष थोरात, सुभाष थोरात, सारंग थोरात, मारोती फासगे, कुंडलिक सरकटे, बालाजी डोरले, गजानन सावळे, देवीदास पांडे, दत्तराव सावळे, पंजाब कावरखे, गणेश सावळे, बँड पथकातील ७ ते ८ जण व इतर ७० ते ८० जणांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीतांनी संगणमत करून निशाणा येथे विनापरवानगीने लग्न समारंभाचा कार्यक्रम साजरा केला, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. यामुळे लग्नसमारंभ साजरा केल्यावरून वधू - वर मंडळी, मंडप डेकोरेशन, फोटोग्राफर, बँड पथक, भटजी व जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.