शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

२४ तासांत दोन चोऱ्या उघडकीस; मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:37 IST

शहरात १६ मेच्या मध्यरात्री दोन ठिकाणी चोºया झाल्या होत्या. या दोन चोºयांचा तपास कळमनुरी पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला असून, २ चोरट्यांसह मुद्देमाल जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : शहरात १६ मेच्या मध्यरात्री दोन ठिकाणी चोºया झाल्या होत्या. या दोन चोºयांचा तपास कळमनुरी पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला असून, २ चोरट्यांसह मुद्देमाल जप्त केला.१६ मे रोजी मध्यरात्री नुरीबाबा यांच्या दर्गाहमध्ये चोरी होवून चोरट्याने मुख्य दरवाजा तोडून दानपेटीतील १० हजार रुपये लंपास केले होते. याच रात्री श्रद्धा पानटपरी फोडून त्यातील सामान व रोख रक्कम पळविली होती. अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास फौजदार एस.एस.घेवारे यांच्याकडे देण्यात आला होता. घेवारे यांनी आपली चक्रे फिरवित व गुप्त माहितीच्या आधारे १८ मे रोजी साईनगर येथे पाठलाग करून श्रीकांत मल्किार्जून महाजन या चोरट्यास पकडले. ही कार्यवाही पोनि जी.एस.राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार घेवारे, आर.पी.जाधव, राजीव जाधव, शिवाजी पवार, अविनाश राठोड यांनी केली. श्रीकांत महाजन या चोरट्यांकडून दानपेटीतील ३२२९ रुपये रोख व कुलूप तोडण्याची टॉमी जप्त केली. या चोरट्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. श्रद्धा पानटपरी फोडणाºया श्रीकांत मगर या चोरट्यास २१ मे रोजी पकडले. त्याला विचारपूस केली असता आपण पानटपरी फोडल्याचे सांगितले. त्याच्याकडून गुटख्याच्या पुड्या, रोख रक्कम ६५० रुपये जप्त केले. या दोन चोरट्याकडून आणखी चोºया उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे घेवारे यांनी सांगितले. मागील दोन वर्षांपासून छोट्या मोठ्या चोºयांचे सत्र सुरू होते. चोरट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना आता यश आले आहे. अवघ्या चोवीस तासांत चोºयांचा तपास लावल्यामुळे कळमनुरी पोलिसांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसcrimeगुन्हे