शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुक प्रकरणी हिंगोलीतील दोन पोलीस कर्मचारी सेवेतून बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:00 IST

शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी व हिंगोली शहर ठाण्यातील वाहनचालक या दोन कर्मचार्‍यांना बनावट नोटा प्रकरणी फसवणुक केल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

हिंगोली : शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी व हिंगोली शहर ठाण्यातील वाहनचालक या दोन कर्मचार्‍यांना बनावट नोटा प्रकरणी फसवणुक केल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आले. दोघेही विभागीय चौकशीत दोषी आढळ्याने त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिली.

सविस्तर वृत्त असे की, उसतोड कामगार मुकादम लक्ष्मण रामजी बोडखे यांनी ३० आॅक्टोबर रोजी बासंबा ठाण्यात दोन पोलीस कर्मचारी व इतर तिघांनी मिळुन फसवणुक केल्याची तक्रार दिली होती. त्यावरून संतोष सुर्यवंशी उर्फ देशमुख उर्फ पाटील, राष्ट्रपाल भिमराव चेवटे, अजय गोवर्धन राठोड, प्रीतम चव्हाण, नवनाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर दोन पोलीस कर्मचार्‍यांची पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी विभागीय चौकशी केली.

चौकशीत वाहतूक शाखेचा प्रीतम भिमराव चव्हाण व हिंगोली शहर ठाण्यातील चालक नवनाथ उल्हास जाधव या दोन कर्मचारी चौकशीत सदर इसमाची फसवणुक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघाही कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. दोघा कर्मचार्‍यांना भादंवि ३११ (२) (ब) नुसार शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक चावरिया यांनी दिली. पोलीस अधीक्षक चावरीया यांनी दोघा कर्मचार्‍यांना  सेवेतून बडतर्फ केल्याने मात्र पोलीस दलातील असे प्रकार करणार्‍या कर्मचार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

टॅग्स :Hingoliहिंगोली