शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव जीपच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार; जीपचालकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:51 IST

पाठीमागून निष्काळजीपणे व भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने (क्र. एमएच २५ ए २३४४) दोन मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

ठळक मुद्देजीपचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला आहे.

कुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत - औंढा महामार्गावरील भेंडेगाव फाट्यावर गुरुवारी झालेल्या विचित्र अपघातात दोन मोटारसायकलला जीपने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मंगळवारी जीपचालकाविरोधात कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भेंडेगाव फाट्याजवळ गुरुवारी प्रमोद कोकाटे व फिर्यादी राजाराम कोकाटे हे मोटारसायकलने (क्र. एमएच ३८ टी ७४१३) व अन्य एक जण एमएच ३८ झेड ९४४३ या क्रमांकावरील मोटारसायकलने औंढ्याकडे जात होते. त्याच वेळी पाठीमागून निष्काळजीपणे व भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने (क्र. एमएच २५ ए २३४४) दोन मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात प्रमोद कोकाटे, अन्य एक असे दोघे मोटारसायकलस्वार ठार झाले आहेत. या अपघातात फिर्यादी राजाराम कोकाटे गंभीर जखमी झाला आहे.

जीपचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला आहे. दोघांच्या मरणास कारणीभूत ठरल्याने फिर्यादी राजाराम कोकाटे यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात जीप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली