शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हळदीचं सोनं झालं; सोयाबीननं आपटलं

By रमेश वाबळे | Updated: March 11, 2024 22:26 IST

१३०० क्विंटलची आवक; हळद उत्पादकांना दिलासा.

हिंगोली : येथील मार्केट यार्डात मागील चार दिवसांत हळदीला जवळपास दोन ते अडीच हजाराने भाववाढीची झळाळी मिळाली. ११ मार्च रोजी १८ हजार ३५० रूपयांचा पल्ला गाठला. या दिवशी १ हजार ३०० क्विंटलची आवक झाली होती. तर सोयाबीन दराला मात्र उतरती कळा कायम आहे.

येथील संत नामदेव मार्केट यार्डात नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे. सध्या नवीची आवक कमी असली तरी अजूनही गेल्यावर्षीची हळद शेतकऱ्यांकडे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत आठवड्यापासून भाव वधारल्याने शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डात आवक वाढली आहे. सोमवारी १ हजार ३०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. किमान १५ हजार १०० ते कमाल १८ हजार ३५० भाव मिळाला. मागील चार दिवसात जवळपास दोन ते अडीच हजाराने हजाराने भाव वधारल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

तर सोयाबीनची भाव कोंडी कायम असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. ११ मार्च रोजी ३०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ४ हजार ते ४ हजार ४०९ रूपये एवढा भाव मिळाला. तसेच ८०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार १५० ते ५ हजार ५०० रूपये भाव मिळाला. तर तूर सरासरी ९ हजार ८३७ रूपये क्विंटलने विक्री झाली.

टॅग्स :Hingoliहिंगोली