शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास विभाग तीन शाळांची मान्यता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 23:51 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी अंतर्गत एकूण १९ नामांकित इंग्रजी शाळेत विद्यार्थी प्रवेशित असून, सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात एकूण तीन शाळांची मान्यता शासनाने रद्द केली असून तेथील प्रवेशित विद्यार्थ्यांना इतर विद्यालयांमध्ये समायोजित करण्याचत येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी अंतर्गत एकूण १९ नामांकित इंग्रजी शाळेत विद्यार्थी प्रवेशित असून, सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात एकूण तीन शाळांची मान्यता शासनाने रद्द केली असून तेथील प्रवेशित विद्यार्थ्यांना इतर विद्यालयांमध्ये समायोजित करण्याचत येणार आहे.मान्यता रद्द करण्यात आलेली शाळा मानसिंग नाईक प्रायमरी विद्यालय, सायखेडा ता. सोनपेठ जि. परभणी या शाळेतील विद्यार्थ्यांचे हायटेक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय एरडेंश्वर ता. पूर्णा जि. परभणी या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. तर शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सिडको, नांदेड या मान्यता रद्द झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स पासदगाव, ता. जि. नांदेड येथे आणि भिवराई इंग्लिश मेडियम स्कूल, लातूर या मान्यता रद्द झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गणपती इंग्लिश स्कूल भोकरदन, जि. जालना आणि ईश्वर देशमुख डे - बोर्डींग स्कूल डिग्रस, जि. यवतमाळ येथे करण्यात येणार आहे. समायोजनाद्वारे निश्चित झालेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे त्वरीत समायोजन करावे. तसेच पालकांनी उपरोक्त मान्यता रद्द झालेल्या शाळेमध्ये आपल्या पाल्यास शिक्षणाकरिता ठेवू नये, असे आवाहन कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी केले आहे. मान्यता रद्द झालेल्या शाळेस सन २०१८-१९ मध्ये कोणत्याही प्रकारचे अनुदान अदा केले जाणार नाही. विद्यार्थ्यांना त्वरीत समायोजित करावयाच्या शाळेत प्रवेशित करावे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा