शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

वाहतूक शिस्तीचा नुसताच फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:53 IST

पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेसह इतर अधिकाऱ्यांची पथके स्थापन करून हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याचा चंग बांधला होता. त्यातच फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांनाही धडा शिकविण्यास सांगितले होते. मात्र यानंतर उलट बेशिस्त वाहतूक बोकाळली असून एका दिवसात गुंडाळलेल्या या मोहिमेला कोणी गांभिर्यानेच घेतले नसल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेसह इतर अधिकाऱ्यांची पथके स्थापन करून हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याचा चंग बांधला होता. त्यातच फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांनाही धडा शिकविण्यास सांगितले होते. मात्र यानंतर उलट बेशिस्त वाहतूक बोकाळली असून एका दिवसात गुंडाळलेल्या या मोहिमेला कोणी गांभिर्यानेच घेतले नसल्याचे दिसत आहे.हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. मात्र ही समस्या सोडविण्यासाठी कधी कुणी पुढाकारच घेत नाही. ठराविक पॉर्इंटवर वाहतूक कर्मचारी नेमले म्हणजे आपली जबाबदारी संपली, अशा भूमिकेतच या शाखेचे काम चालते. या बेशिस्तीमुळे शहरातील महत्त्वाचा असलेला गांधी चौक परिसर व त्याकडे जाणाºया सर्वच रस्त्यांवर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडालेला असतो. विनाक्रमांकाची वाहने शहरातून सर्रास फिरतात. अशा वाहनांना पावबंद घालणेही तेवढेच गरजेचे आहे. नुसता दंडच लावण्याची कारवाई करण्यापेक्षा त्याला क्रमांक टाकून घेण्यास भाग पाडण्याचे कामही करावे लागणार आहे. त्यासाठी वेगळा दंडही आकारल्यास कुणी विरोध करण्याचे कारण नाही. परंतु अशा विनाक्रमांकाच्या वाहनांचा गुन्हेगारी कामासाठी वापर झाल्यास अवघड होते.पोलीस अधीक्षकांनी फॅन्सी नंबर प्लेट व विनाक्रमांकांच्या गाड्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. मात्र तरीही शहरात अशी अनेक वाहने असल्याचे दिसून येत आहे. गाडीचा क्रमांक टाकण्याऐवजी कुणी नाव टाकले तर कुणी पक्षाचे चिन्ह, चित्रपटाचे नाव, नावाचा सिम्बॉल टाकला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी या गाड्या पोलिसांसमोरून जात नाहीत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस