शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 07:40 IST

सिलिंडरच्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक

कुरुंदा (हिंगोली): वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका घरात शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये घरातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली.कुरुंदा येथील सोनाजी आनंदराव दळवी यांच्या यांच्या घरातील सिलिंडरमधून अचानकपणे गळती होऊ लागली. त्यामुळे शेगडी आणि सिलिंडर वेगळे ठेवले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झालेला असल्यानं त्यात उजळ करण्याचा प्रयत्न केला असता, गळती झालेल्या सिलिंडरचा अचानकपणे स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या दुर्दैवी घटनेत पती सोनाजी आनंदराव दळवी (वय 55), पत्नी सुरेखा सोनाजी दळवी (वय 50), मूलगी पूजा सोनाजी दळवी (वय 23) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.सिलिंडरचा स्फोट झाल्यानं लागलेल्या आगीत संपूर्ण घराचा कोळसा झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत घराला लागलेली आग विझवली. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. सकाळी सहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.   

टॅग्स :Blastस्फोटCylinderगॅस सिलेंडरHingoliहिंगोली