शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतील दसरा महोत्सवात चोरट्यांचा धुमाकुळ; पाच महिलांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 17:29 IST

शहरातील सुप्रसिद्ध दसरा मैदानावर दसरा साजरा करणे भाविकांना चांगलेच महागात पडत आहे. गर्दीचा फायदा घेत लहान मुलांच्या अंगावरील दागिने काढून घेणा- महिलां चोरट्यांची एक टोळीच  पोलिसांनी आज  दुपारी ३.३० वाजता जेरबंद केली.

हिंगोली, दि. 30 : शहरातील सुप्रसिद्ध दसरा मैदानावर दसरा साजरा करणे भाविकांना चांगलेच महागात पडत आहे. गर्दीचा फायदा घेत लहान मुलांच्या अंगावरील दागिने काढून घेणा- महिलां चोरट्यांची एक टोळीच  पोलिसांनी आज  दुपारी ३.३० वाजता जेरबंद केली.

ऐतिहासिक दसरा महोत्सवात रावण दहनच्या दिवशी  मोठी गर्दी होते. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय होतात. आजही दुपारी असाच प्रकार घडला. दसरा मैदानावर चोरी करणा- महिलांचे टोळके फिरत होते. लहान मुलाच्या अंगावरील दागिने काढून घेताना त्यांना पोलिसांनी पकडले. यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती फौजदार तानाजी चेरले यांनी दिली. सदर कारवाई शेख शकील, सुनील अंभोरे, जीवन मस्के, सुनील ढेंबरे आदींनी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दसरा महोत्सवात गर्दी सर्वांचे आकर्षण असलेल्या हिंगोली येथील दसरा महोत्सवात विजया दशमीच्या दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर महोत्सवातील मनोरंजनाचे साहित्य सर्वांचेच आकर्षण ठरत होते. झोक्यामध्ये बसण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. तसेच प्रदर्शनीत लागलेल्या दुकानावरही खरेदीसाठी गर्दी झाली होती.