शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाने मागितली इच्छामरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:02 IST

तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील विद्यासागर विद्यालयातील एका शिक्षकाने चक्क इच्छामरणाची रीतसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनही सादर करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील विद्यासागर विद्यालयातील एका शिक्षकाने चक्क इच्छामरणाची रीतसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनही सादर करण्यात आले आहे.खानापूर (चित्ता) येथील शाळेतील शिक्षक मारोती श्रावण रोकडे यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २००६ पासून त्यांना मानसिक छळ केला जात असून वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. प्रभारी मुख्याध्यापक जाणीवपूर्वक त्रास देत असून वेतनही काढत नाही. त्यामुळे कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे.शाळा न्यायधिकरण लातूर यांनी सह-शिक्षक म्हणून रोकडे यांना मान्यता देऊन थकीत वेतन अदा करण्याचे आदेशही दिले आहेत. परंतु प्रत्येक्षात मात्र जाणीवपूर्वक छळ करून वेतन दिले जात नाही. या नेहमीच्या वारंवार होणाºया त्रासाला कंटाळून आता प्रशासनाने कुटुंबियासहित इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मारोती रोकडे यांनी केली आहे. तसेच आतापर्यंत झालेल्या प्रकरणांची चौकशीही करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिक्षक मारोती श्रावण रोकडे यांची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद