शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

जातिवाचक शिवीगाळ; ११ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:00 IST

घरासमोर पताके व झेंडे लावून फटाके का फोडले, या कारणावरून वाद घालत एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिद्धार्थनगर येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : घरासमोर पताके व झेंडे लावून फटाके का फोडले, या कारणावरून वाद घालत एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिद्धार्थनगर येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सिद्धार्थनगर येथील राजकुमार जगदीश जावळे यांच्या घरात दिलीप गव्हाणे हे अनधिकृतरीत्या प्रवेश करत पताके व झेंडे लावून फटाके का फोडले, या कारणावरून वाद घालत तलवारीने मारहाण केली व जातिवाचक शिवीगाळ केली. यावेळी एका महिलेने विरोध केला असता त्यांचा विनयभंग करून बाळू गव्हाणे याने दगडाने मारहाण केली. व इतर ९ जणांनी विटा व दगडांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जावळे यांच्या फिर्यादीवरून दिलीप गव्हाणे, बाळू गव्हाणे, विजय शिंदे, सरस्वती गव्हाणे, अभिषेक गव्हाणे, योगेश सुरवसे, जिजाबाई गव्हाणे व इतर चौघांवर गुन्हा दाखल केला. घटनास्थळी उपविभागीय पो. अ. राहुल मदने, पोनि भंडरवार यांनी भेट दिली.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrimeगुन्हा