शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोरजा फाट्यावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:42 IST

तालुक्यातील बोरजा फाट्यावर कठुआ, उन्नाथ, सुरत, पटणा, बालासोर, ग्रेडर, नोएडा बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी दीड तास रास्ता रोको आंदोलन करून औंढा येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या मार्फत राष्टÑपतींना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील बोरजा फाट्यावर कठुआ, उन्नाथ, सुरत, पटणा, बालासोर, ग्रेडर, नोएडा बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी दीड तास रास्ता रोको आंदोलन करून औंढा येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या मार्फत राष्टÑपतींना निवेदन देण्यात आले.अत्याचार आणि त्यानंतर हत्या यामुळे देशात दहशत पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सांप्रदायकाडून रास्तारोको आंदोलन करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर जगदीश दीपके, सुनील बलखंडे, सिद्धार्थ कुर्रे, यु.जी. नवले, राजरतन पंडित, प्रकाश काशिदे, अरविंद पुंडगे, शिवाजी गडदे, नारायण तांबारे, साहेबराव गरपाळ, राहूल पुंडगे, सचिन खाडे, मोहन दीपके, अब्दुल हाफीज, चरण खिल्लारे, रवी झुंझुडे, कैलास काशिदे, महेंद्र दीपके, पवनकुमार ठोके, संदीप काशिदे, संतोष खाडे, वसंत बगाटे, सिद्धार्थ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व तरूणांची उपस्थिती होती.बोरजा फाट्यावर दीड तास झालेल्या रास्तारोकोमुळे औंढा बसस्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. औंढा नागनाथ ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवेदनातील सर्व बाबी शासनाकडे पाठवण्यासाठी तहसील प्रशासन बांधील असल्याचे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी सांगितले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आंदोलनकर्त्यांनीही सहकार्य केले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलन