शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमंडपम येथे राज्यस्तरीय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:23 IST

महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत, ‘ड’ वर्ग महानगर पालिका संवर्ग पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचा व प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कल्याण मंडपम् येथे करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत, ‘ड’ वर्ग महानगर पालिका संवर्ग पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचा व प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कल्याण मंडपम् येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, गणेश बांगर, मुख्याधिकारी रामदास पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष के. के. आधळे, डी. पी. शिंदे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. या सोहळ्यासाठी राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतमधील २ हजार कर्मचारी उपस्थित होते.संघटनेने दिलेल्या नोटीसा प्रमाणे ३१ डिसेंबर २०१८ पासून नगर पालिका नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या ७ वा वेतन आयोग, कर्मचाºयांच्या वेतनासाठी १०० टक्के अनुदान व रोजंदारी कर्मचाºयांना कायम करणे, नगरपंचायतमधील कर्मचाºयांना ग्रामपंचायतमध्ये रुजू झालेल्या दिनांकापासून कायम करणे,नवीन आकृतीबंध तयार करून सफाई कामगारांचे व इतर पदे निर्माण करणे तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीMuncipal Corporationनगर पालिका