शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून हरभरा खरेदीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:51 IST

जिल्ह्यातील इतर केंद्रावर हरभरा खरेदी होऊन दोन आठवडे लोटले आहेत. हिंगोली येथील खरेदी केंद्रावर आदेश देऊनही जागेचे कारण दाखवत खरेदी लांबणीवर टाकली जात होती. याचे वृत्त लोकमत मध्ये प्रकाशित होताच, सोमवार पासून खरेदी करण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील इतर केंद्रावर हरभरा खरेदी होऊन दोन आठवडे लोटले आहेत. हिंगोली येथील खरेदी केंद्रावर आदेश देऊनही जागेचे कारण दाखवत खरेदी लांबणीवर टाकली जात होती. याचे वृत्त लोकमत मध्ये प्रकाशित होताच, सोमवार पासून खरेदी करण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगितले.हिंंगोली येथील खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी जवळपास ८०० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली होती. तूर खरेदी बंद होताच हरभरा खरेदी सुरु होणार होती. मात्र दिवसेंदिवस हळदीची आवक वाढत असल्याने, नाफेडच्या केंद्रावर हरभरा टाकणे शक्य होत नव्हते. त्यामुळे वरिष्टस्तरावरुन हरभरा खरेदीचे आदेश देऊनही खरेदी बंद ठेवण्यात आली होती. मात्र सध्या तीन नंबरच्या मोंढ्यात हरभरा खरेदी करण्याचे नियोजन मार्केट कमेटीने केले आहे. खरेदी केंद्रावर नोंदणी झालेल्या शेतकºयांना हरभरा खरेदीस आणण्याचे एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. सोमवारी हरभरा घेऊन येणाºया शेतकºयांची खरेदी केली जाणार आहे. हरभºयाला ४ हजार ४०० रुपये हमी भाव देण्यात आला. तर तुरीची खरेदी केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर चुकारे टाकणे सुरु असल्याचेही सचिव पाटील यांनी सांगितले.हळदीला ८,५०० भाव४या वर्षी पहिल्यांदाच हळदीला ८ हजार ५०० रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकºयातून समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. बीट होण्याच्या आदल्या दिवशी यार्डाबाहेर हळद घेऊन येणाºया वाहनांच्या रांगा लागत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड