शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

ST Strike : हिंगोलीत एसटी चालकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 16:15 IST

कर्तव्य बजावून आलेल्या एसटी चालकाचा मृत्यू झाल्याने बसस्थानकात एकच गोंधळ झाला.

हिंगोली : वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळचे कर्मचारी संपावर आहेत. हिंगोली आगारातील काही कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. मात्र ९ जून रोजी कर्तव्य बजावून आलेल्या एसटी चालकाचा मृत्यू झाल्याने बसस्थानकात एकच गोंधळ झाला. या घटनेमुळे स्थानक परीसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. हिंगोली आगारातील चालक भास्कर प्रल्हाद अवचार (४५) रा. किनखेडा जि. वाशिम हे कर्तव्य बजावून हिंगोली येथील नातेवाईकांकडे जात होते. दुचाकीवरून जाताना अचानक त्यांच्या प्रकृतित बिघाड झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी अवचार हे मयत झाल्याचे सांगितले. 

चालक अवचार यांच्या अचानक मृत्यू झाल्याने मात्र हिंगोली आगारात एकच गोंधळ उडाला. काही संघटनेच्या पदाधिकाºयांनी तर अवचार यांना डबलड्युटीवर पाठविले जात होते, या तणावातूनच मृत्यू झाल्याचा आरोप केला.  तर आगारप्रमुख बी. बी. झरीकर म्हणाले भास्कर अवचार यांनी कर्तव्य बजावून बस डेपोत जमा केली. हिंगोली येथे त्यांचे नातेवाईक आहेत, नातेवाईकांच्या घरी जात असताना त्यांच्या प्रकृतित बिघाड झाला होता.  हिंगोली आगारातील कर्मचा-याच्या मृत्यूची अद्याप ठाण्यात कोणी तक्रार दिली नाही. त्यामुळे वरील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल नाही. असे हिंगोली शहर ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल म्हणाले.

टॅग्स :ST Strikeएसटी संप