शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत घरकुलांच्या कामांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:36 IST

प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झालेल्या ३५0 पैकी ९७ जणांनी पहिला हप्ता उचलून कामांनाही गती दिली आहे. त्यामुळे इतर लाभार्थीही आता या कामाकडे वळत असून सगळीकडेच ही कामे सुरू होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झालेल्या ३५0 पैकी ९७ जणांनी पहिला हप्ता उचलून कामांनाही गती दिली आहे. त्यामुळे इतर लाभार्थीही आता या कामाकडे वळत असून सगळीकडेच ही कामे सुरू होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.हिंगोली शहरात प्रधानमंत्री आवास योजनेत पहिल्या टप्प्यात ३५0 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. अडीच लाख रुपये अनुदान यासाठी मिळणार आहे. यापैकी ३३७ जणांना घरकुल बांधकामासाठी कार्यारंभ आदेशही दिले आहेत. तर ९७ जणांनी पहिला हप्ता उचलून कामही सुरू केले. तर २२ जणांनी दुसरा हप्ताही उचलला. अनेकांच्या घराचे काम आता छत लेवलला आलेले आहे. इतरांच्या घरकुलांची कामे होत असल्याने आता लाभार्थी आपल्या घरकुलाचे कामही सुरू करण्यासाठी प्रयत्न करताना दिसू लागले आहेत.घरकुल योजनेत लाभार्थ्यांनी कामाला गती दिल्यास त्यांना पुढील हप्ता तत्काळ देण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी कामे गतीने पूर्ण करीत असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. उर्वरित लाभार्थींनीही कामे सुरू करून ती गतीने पूर्ण करून घेतल्यास तांत्रिक मदत नगरपालिका करेल, असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघर