शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामात मातीचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:03 IST

तालुक्यात रिसोड-सेनगाव-हिंगोली सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी काळ्या मातीचाच भराव करण्यात येत असल्याने आ. रामराव वडकुते यांच्यासह रिधोरा येथील ग्रामस्थांनी २५ डिसेंबर रोजी रस्त्याचे काम बंद पाडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यात रिसोड-सेनगाव-हिंगोली सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी काळ्या मातीचाच भराव करण्यात येत असल्याने आ. रामराव वडकुते यांच्यासह रिधोरा येथील ग्रामस्थांनी २५ डिसेंबर रोजी रस्त्याचे काम बंद पाडले. कामाचा दर्जा तपासला जात नाही, तोपर्यंत काम सुरू होवू देणार नाही. अशी भूमिका यावेळी आ. वडकुते यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली.तालुक्यात हिगोली-रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. रिसोडपासून सुरू केलेल्या रस्त्याचे खोदकाम सेनगाव-हिगोलीदरम्यान रिधोरा पाटीजवळ पोहोचले. या संपूर्ण रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होणार असून प्रारंभी या रस्त्याचे काम पानकनेरगावपर्यंत कसे झाले, हे देवजाणे. परंतु सेनगावपासून पुढे या रस्त्याच्या कामात संबंधित कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी थातूरमातूर खोदकाम करुन त्यात मुरुमाऐवजी काळ्या मातीचा भराव टाकल्याने याविरोधात रिधोरा येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंगळवारी रस्त्यावर उतरले. रस्त्याचे काम दर्जात्मक होत नसल्याचा आरोप करून कार्यकर्त्यांनी याबाबत आ. वडकुते यांच्याकडे तक्रार केली. मंगळवारी दुपारी ११ वा. सदर कामाची आ. वडकुते यांनी ग्रामस्थांसह पाहणी केली. रस्त्याच्या कामात मातीचाच भराव असल्याचा प्रकार समोर आला. कामाचा दर्जा अत्यंत खराब असल्याने वडकुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरिता शासनाने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. असे असताना कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. अंदाजपत्रकानुसार खोदकाम करण्यात येत नाही. झालेल्या खोदकामामध्ये मुरुमाऐवजी काळ्या मातीचा भराव टाकल्याचा प्रकार गंभीर आहे. सदर काम बंद करण्याचा सूचना देत झालेल्या कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे केली.यावेळी आ. वडकुते यांच्यासह नगराध्यक्ष संदीप बहिरे, रवींद्र गडदे, माधव कोरडे, विकास शिंंदे, माधव गाडे, रामप्रसाद कोटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :highwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा