शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

रामकथेत रंगले सीतास्वयंवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:39 IST

शहरातील रामलिला मैदानावर आयोजित संगीतमय रामायण कथेदरम्यान चौथ्या दिवशी रामलीला मैदानावर सीतास्वयंवर सोहळा पार पडला. प्रभू रामसिताच्या स्वयंवर सोहळ्यामध्ये गोरज मुहूर्तामध्ये चौदा मिनिटे उशिराने झाल्याने त्यांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला असल्याचे हभप रामराव ढोक महाराज यांनी रामकथेदरम्यान सांगितले.

ठळक मुद्देहिंगोली : महिलांसह भाविकांचा मोठा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील रामलिला मैदानावर आयोजित संगीतमय रामायण कथेदरम्यान चौथ्या दिवशी रामलीला मैदानावर सीतास्वयंवर सोहळा पार पडला. प्रभू रामसिताच्या स्वयंवर सोहळ्यामध्ये गोरज मुहूर्तामध्ये चौदा मिनिटे उशिराने झाल्याने त्यांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला असल्याचे हभप रामराव ढोक महाराज यांनी रामकथेदरम्यान सांगितले.संगीतमय रामायण कथेच्या चौथ्या दिवशी सीतास्वयंवर सोहळा झाला. या सोहळ्यामध्ये प्रभू राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा विवाह सीता, उर्मिला, मांडवी, सुतकिर्ती यांच्यासोबत लावण्यात आला. राजा जनकाने नम्रता दाखवून आनंदाने अविस्मरणीय क्षण अनुभवला. एकवीस वेळा पृथ्वी नि:शस्त्र करणाºया परशुरामाने विष्णू अवतार प्रभुरामाला वंदन केल्याने राजा जनक धन्य झाल्याचे म्हणाला. तसेच यासह विविध मार्मिक दाखले देत जीवनातील प्रश्नोत्तर म्हणजे रामकथा असल्याचे हभप रामराव ढोक महाराज यांनी सांगितले.११ हजार मेणबत्त्या पेटवून आज होणार नवीन वर्षाचे स्वागतरामायण कथेदरम्यान ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता हभप रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन होणार आहे. रात्री १० वाजता जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ११ हजार मेणबत्त्या पेटवून महाआरतीने नव्या वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.