शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उत्पादक जिल्हा कचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:55 IST

एकीकडे दिवसेंदिवस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीत पाहिजे तसे उत्पन्न होत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे हाच शेतकरी उत्पन्नवाढीसाठी रेशीम उद्योगाकडे वळला असता हिंगोली येथील रेशीम उद्योग कार्यालय याची नोंदसुद्धा करीत नसल्याने आक्रमक झालेल्या शेकडो शेतकºयांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना अजित मगर यांच्या उपस्थितीत निवेदन दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकीकडे दिवसेंदिवस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीत पाहिजे तसे उत्पन्न होत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे हाच शेतकरी उत्पन्नवाढीसाठी रेशीम उद्योगाकडे वळला असता हिंगोली येथील रेशीम उद्योग कार्यालय याची नोंदसुद्धा करीत नसल्याने आक्रमक झालेल्या शेकडो शेतकºयांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना अजित मगर यांच्या उपस्थितीत निवेदन दिले आहे.कोणताही व्यवसाय असो याला जोडधंदा आवश्यक आहे. सद्यस्थितीत निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खर्च करूनसुद्धा उत्पन्न निघत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रेशीम उद्योगाकडे वळला आहे. मात्र शेतकºयांनी नोंदणी येथील जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय घेत नसल्याने येथील अधिकारी व कर्मचारी शेतकºयास साथ देत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शेतकºयांनी जिल्हाधिकारी यांना रेशीम उद्योजक शेतकºयांनी नोंदणी करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर जि.प.सदस्य अजित मगर यांच्यासह शेकडो शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.