शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

झोंबत्या गारव्याने लवकर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:30 IST

मागील दोन दिवसांपासून दिवसाही गारठा जाणवू लागल्याने हिंगोलीकरांना उबदार कपड्यांशिवाय सायंकाळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. हवेतील या गारव्यामुळे शेकोट्या पटू लागल्या असून बाजारपेठेतही लवकरच शुकशुकाट पसरत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देहिंगोली @ १३ अंशावर : शेकोट्या भोवती आता चर्चाचे फड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन दिवसांपासून दिवसाही गारठा जाणवू लागल्याने हिंगोलीकरांना उबदार कपड्यांशिवाय सायंकाळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. हवेतील या गारव्यामुळे शेकोट्या पटू लागल्या असून बाजारपेठेतही लवकरच शुकशुकाट पसरत असल्याचे दिसून येत आहे.यंदा हिवाळा सुरू झाल्यापासून थंडीचा कडाका तेवढा जाणवत नव्हता. अधून-मधून राहात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तर थंडी जणू गायबच झाल्याचे वाटत होते. ओखी वादळामुळे सलग चार ते पाच दिवस तर चक्क ढगाळच वातावरण होते. त्यामुळे कधी उन्हाचा कडाका, कधी ढगाळ वातावरण तर कधी थंडी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव येत होता. मात्र मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या थंडीमुळे पारा १३ अंशांपर्यंत खाली उतरला असला तरीही हवेत मात्र कमालीचा थंडावा आहे. यामुळे रात्रीचा प्रवास करणाºयांची संख्या घटली आहे. मोकळ्या भागात तर थंडी अधिक जाणवत आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना पुन्हा मागणी होत आहे. तर सायंकाळच्या वेळी उबदार कपड्यांशिवाय घराबाहेर पडणेही शक्य होताना दिसत नाही. या थंडीमुळे लहान मुले, वृद्धांना सर्दी, खोकला आदीचा त्रास जाणवत असल्याचेही दिसून येत आहे. या हिवाळ्यात पहिल्यांदाच हिंगोलीकरांना थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला आहे.