शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

धक्कादायक! शस्त्रक्रियेनंतर ४३ लाडक्या बहीणींना थंडीत जमिनीवर झोपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:11 IST

हिंगोली जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

-  रमेश कदम   लोकमत न्यूज नेटवर्क आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) :  शासनाचा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांवर जोर आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेला टार्गेटही निश्चित करून दिले गेले आहे. मात्र, त्या तुलनेत पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचाच प्रत्यय कळमनुरी तालुक्याच्या बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी आला. येथे ४३  महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, पुरेसे काॅट उपलब्ध नसल्याने या महिलांना शस्त्रक्रियेनंतर ऐन थंडीत जमिनीवरच झोपविण्यात आले. 

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने आखाडा बाळापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारण्याची तयारी चालविली आहे. 

आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. ४३ महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवरच झोपविल्याने महिलांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली. 

आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या कुटुंबकल्याण शिबिरात महिलांना कॉट दिले होते. त्यानंतर शुक्रवारीही कुटुंबकल्याण शिबीर घेण्यात आले; परंतु कॉट उपलब्ध न झाल्यामुळे गादी, चादर व थंडी वाजू नये म्हणून ब्लँकेटही दिले होते. कॉट का उपलब्ध झाले नाहीत, याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. -डॉ. कैलास शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा