शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

...तर शिवसेना उतरणार रस्त्यावर -बांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:05 IST

तालुक्यातील आंबाळा येथील आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबियांची तीन दिवसांनंतरही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे याबाबत कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देउपोषणस्थळी भेट : प्रशासन दाद देईना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील आंबाळा येथील आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबियांची तीन दिवसांनंतरही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे याबाबत कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दिला आहे.आंबाळा येथील सदर शेतकºयाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने त्याची रक्कम मिळण्यासाठी तहसीलचे खेटे घेतले. मात्र रक्कम मिळत नसल्याने त्याने नाईलाजास्तव आत्महत्या केली. यात तहसीलदार व संबंधित लिपिकाची दिरंगाई असल्याचा आरोप मयताच्या पत्नी, आईने केला आहे. तर मुलाबाळांसह त्यांचे उपोषण सुरू आहे.या ठिकाणी भेट देवून संतोष बांगर यांनी प्रशासन दखल घेणार नसेल तर शिवसेना रास्ता रोको करेल, असा इशारा दिला. या ठिकाणी माजी जि.प.सदस्य बाबा नाईक यांनीही भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणात काहीच प्रक्रिया झाल्याचे दिसत नव्हते.टाकळीच्या शेतकºयांचा प्रश्नही सुटण्याच्या मार्गावरहिंगोली तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करीत आहेत. शेतकरी संघटनेचे मुंजाराव बेंगाळ व इतरांचा यात समावेश आहे. पीककर्जाची रक्कम बचत खात्यात टाकण्यात आली नसून स्टेट बँक आॅफ इंडियाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा त्यांचा आरोप होता. या शेतकºयांची समस्या ऐकून घेत बांगर यांनी स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाची भेट घेतली. त्यांनाही आधी संबंधितांनी शेतकºयांप्रमाणेच उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिक आपल्या स्टाईलवर आले की, या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले.