शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे घेवून जाणारा ट्रक शिवसैनिकांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:15 IST

त्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक शिवसैनिकांनी १२ जानेवारी रोजी पकडला. हिंगोली शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ही कारवाई केली असून ट्रकमधील १७ जनावरे गोशाळेत पाठविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक शिवसैनिकांनी १२ जानेवारी रोजी पकडला. हिंगोली शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ही कारवाई केली असून ट्रकमधील १७ जनावरे गोशाळेत पाठविण्यात आले आहेत.कत्तलखान्याकडे ट्रकमधून जनावरे घेऊन जात असल्याची माहिती सकाळी ११ च्या सुमारास खेरडा संपर्क प्रमुख देवराव गडदे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांना दिली. त्यांनी तत्काळ शहर पोलिसांना कळविले. फौजदार मुलगीर यांनी वाहन तपासले असता हा प्रकार आढळून आला. आतमध्ये १७ जनावरे दाटीवाटी कोंडली होती. यावेळी बांगर यांच्यासमवेत राम कदम, कळमनुरीचे शहरप्रमुख संतोष सारडा, जि. प सदस्य फकिरा मुंढे, नगरसेवक सुहास पाटील, नाना नायक, पारवे, दिनकर गंगावणे, एस एम गंगावणे, गजानन भोसले, गजानन सोनुने, ढोणे, राहुल दंतवार, बलराम चौधरी आदी हजर होते. यावेळी बांगर म्हणाले, शिवसेनेच्या वतीने यापूर्वीही हिंगोली, कळमनुरी, औंढा येथील गुरांच्या बाजारात गायींची विक्री करू नये, असे फलक लावले होते. कत्तलीसाठी गुरे नेली जात असल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही. प्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ आली तरीही तो घेतला जाईल, असा इशारा दिला. तर नंतर हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून लावला. याप्रकरणी मुलगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊदास रामजी पेकम, अब्दुल कलीम शेख खाजा, अब्दुल अलीम अब्दुल कुरेशी, पांडुरंग केशवराव सातव या तिघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उड्डाणपुल नाहीहिंगोली- शहरालगत असलेल्या खटकाळी बायपास येथे क्रॉसिंगगेट रेल्वे आल्यानंतर बंद केले जाते. उडाणपुल नसल्यामुळे रेल्वे येताच हा गेट दिवसांतून सुरु कमी अन बंद जास्त असतो. त्यामुळे वाहनचालक या ठिकाणी अडकतात. अनेक वाहनचालक थेट पटरी ओलांडतात.