शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्यात शाहिरी जलसाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:28 IST

शहरात २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६२ व्या धम्मचक्र पर्वतन दिनानिमित्त भव्य शाहिरी जलसाचे आयोजन सम्राट युवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शहरात २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६२ व्या धम्मचक्र पर्वतन दिनानिमित्त भव्य शाहिरी जलसाचे आयोजन सम्राट युवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजन केले होते.उद्घाटक जि.प.सदस्य अजित मगर तर अध्यक्षस्थानी रामभाऊ मुळ, स्वागताध्यक्ष नगरसेवक सुमेध मुळे,. मुख्य प्रवर्तक डिगु बायस होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मोतीराम राठोड, जया देशमुख, अलका कुरवाडे, विजयमाला राम मुळे, राजू घनसावंत उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण घोंगडे यांनी केले. यावेळी प्रा.रमेश वाव्हळे, पट्टेबहादुर, अ‍ॅड.स्वप्नील मुळे, पांडुरंग धवसे, गौतम घोंगडे,मुकूंद घनसावंत, सरोदे उपस्थित होते. यासाठी आकाश सुतारे, आशिष मुळे, अविनाश मुळे, राजेश खंदारे, अलंकार मुळे, यशवंत साळवे, आकाश जाधव, प्रवीण मुळे, प्रवीण खंदारे, नितिन मुळे, सागर मुळे, गौतम पाईकराव, देवनाद मुळे, राकेश पवार, विजय जाधव, संदीप सुतारे, शुभम मुळे, सचिन मुळे, पवन मुळे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. महिलांचीही मोठी उपस्थिती असल्याचे दिसत होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक