शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींना शिष्यवृत्तीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:14 IST

जि. प. समाजकल्याण विभागातर्फे मागील दोन वर्षांत २१ हजार २६८ आठवी ते दहावी, पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर चालू शैक्षिण वर्षातील शिष्यवृत्ती प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि. प. समाजकल्याण विभागातर्फे मागील दोन वर्षांत २१ हजार २६८ आठवी ते दहावी, पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर चालू शैक्षिण वर्षातील शिष्यवृत्ती प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याणकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसाह्य केले जाते. जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक, अनुदानित-विनाअनुदानित व मान्यताप्राप्त शाळांतील २१२६८ विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. समाजातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसाह्य करून त्यांना आधार दिला जातो. दुर्बल घटकांतील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. तसेच पालकांनीही त्यांना नियमित शाळेत पाठवावे, हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजनेतंर्गत २१ हजार २६८ मुलींना लाभ दिला. ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थिनींना वार्षिक प्रत्येकी ६०० रूपये तर आठवी ते दहावी वार्षिक १ हजार रुपये याप्रमाणे सदर रक्कम मुलींच्या खात्यावर जमा केली आहे. याबाबतची माहिती जि. प. समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांचे पाल्य २६१, मेट्रिकपूर्वचे ७६ तर इतर २७०७ विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आल्याची माहिती विभागाने दिली. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या याद्या वेळेत सादर कराव्या लागतील.महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे गतवर्षीपासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया सर्व शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याणकडून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा भरवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आॅफलाईन प्रस्ताव कसा सादर करावा, यासह विविध माहिती दिली. ५ नोव्हेंबर पर्यंत पात्र विद्यार्थ्यांची कार्यालयात आणुन देण्यात यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीEducationशिक्षण