अध्यासी अधिकारी म्हणून ताडेवार यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच पदासाठी सविता पोघे, तर उपसरपंचपदासाठी कल्पना जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिमा विजय पंडित, भाऊराव बळीराम जाधव, सीमाताई दामोधर जाधव, गायत्री गणेश पडघान, वच्छलाबाई किशन कावळे यांची उपस्थिती होती. निवड प्रक्रियेसाठी ग्रामसेवक पंडितकर, तलाठी सिरसाठ यांनी सहकार्य केले. निवड झाल्यानंतर नूतन सरपंच, उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला. यावेळी पॅनलप्रमुख राजू पाटील कडतीकर, प्रकाश पंडित, गजानन जाधव, चेअरमन कुंडलिकराव जाधव, प्रल्हाद पोघे, शिवाजी पंडित, शिवाजी पोघे, अशोकराव जाधव, गजानन जाधव, वसंतराव पोघे, नारायण पंडित, राहुल पंडित क. आदींची उपस्थिती होती.
फाेटाे नं. २७