शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

सातव यांनी संसदेत मांडले १००३ प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:09 IST

संसदेत १ हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारणारे तुरळक खासदार आहेत. या पंक्तीत जावून बसण्याचा मान हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : संसदेत १ हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारणारे तुरळक खासदार आहेत. या पंक्तीत जावून बसण्याचा मान हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना मिळाला आहे. त्यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या आता १००३ वर पोहोचली आहे.मागील साडेचार वर्षांत १ जून २०१४ ते १३ डिसेंबर २०१८ पर्यंत संसदेत अव्वल खासदारांमध्ये स्थान मिळविण्याचा बहुमान हिंगोलीकरांसह महाराष्ट्राला मिळाला आहे. खा.राजीव सातव यांनी लोकसभेतील कामगिरीच्या जोरावर यापूर्वीच सलग तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळविला आहे. यानंतर लोकसभेतील २३ उच्चपदस्थांचा समावेश असलेली पी.आर.एस. लेजिस्लेटिव्ह रिसर्च ही संस्था राज्यसभा, लोकसभेतील खासदारांच्या कार्याचे मूल्यमापन करते. या संस्थेला सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेचे सहकार्य असते. पी.आर.एस.ने सर्व खासदारांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेतला. त्यात संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात खा. राजीव सातव यांचा लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या सहा खासदारांत त्यांचा समावेश आहे.आतापर्यंत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ११ खासदार निवडून दिले.सर्वाधिक प्रश्न विचारून लोकसभेत हिंगोली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत मतदारसंघासह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील १००० पेक्षा अधिक प्रश्नांवर आक्रमकपणे आपली बाजू मांडून विरोधी पक्षांतील सरस खासदार असा ठसा खा. राजीव सातव यांनी कार्यकर्तुत्वाचा उमटविला आहे. लोकसभेत मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासह राज्यस्तरीय, राष्ट्रीय प्रश्नांवर उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया खासदारांत महाराष्ट्राचाच बोलबाला असून ५४५ खासदारांपैकी पीआरएसने १ जुन २०१४ ते १३ डिसेंबर २०१८ पर्यंत कामगिरीच्या लेखाजोख्यात लोकसभेतील अव्वल खासदारांत शिवाजी आढळराव पाटील १०८२, खा. सुप्रिया सुळे १०६३, खा.धनंजय महाडीक १०५५, खा.विजयसिंह मोहिते पाटील १०२४, खा.श्रीरंगअप्पा बारणे १०११, खा.राजीव सातव १००३ यांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभा