शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कौठा येथील सरपंचास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:25 IST

तालुक्यातील कौठा येथील सरपंच राजाराम खराटे यांना गुरूवारी रात्री धक्काबुक्की व मारहाण झाली. याप्रकरणी खराटे यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून. पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सरपंचाकडील १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवजही चोरून नेल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यातील कौठा येथील सरपंच राजाराम खराटे यांना गुरूवारी रात्री धक्काबुक्की व मारहाण झाली. याप्रकरणी खराटे यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून. पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सरपंचाकडील १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवजही चोरून नेल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.वसमत तालुक्यातील कौठा येथील यात्रेनिमित्त कुस्तीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात सरपंच राजाराम खराटे यांच्याशी वाद घालण्यात आला. सरपंच त्यांच्या भावाच्या दवाखान्यात गेले असता त्यांना तेथे येवून शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. तसेच १ लाख रुपये किंमतीचे लॅकेट व खिशातील ३० हजार रुपये रोख रक्कम काढून घेतल्याची तक्रार राजाराम खराटे यांनी दिली आहे. ही घटना गुरूवारी रात्री घडली होती. या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिसांनी संतोष खराटे रा. कौठा याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार बी.एम. कांबळे करीत आहेत.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीPolice Stationपोलीस ठाणे