शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाळूतस्करांनी पथकाच्या अंगावर घातले ट्रॅक्टर; कोतवाल जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 16:08 IST

सध्या वाळू घाटाचे लिलाव रखडल्याने वाळूचे भाव तेजीत आहेत.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : तालुक्यातील बेरुळा येथे चोरटी वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला केला. यामध्ये वाहन पळून नेण्याच्या नादात कोतवालाच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने कोतवाल जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे.  

बुधवारी पहाटेच्या सुमारास पूर्णा नदी पात्रात बेरुळा येथील वाळू घाटातून अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, सतीश जोशी, वैजनाथ मुंढे, रेनगडे, मारोती रोडगे, कोतवाल बळेश्वर नवले या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. तेथे दोन ट्रॅक्टर पकडले. तिसरे ट्रॅक्टर पकडताना कोतवाल बळेश्वर नवले यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न चालक सुनील पवार (रा. बेरुळा) याने केला. यात नवले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हिंगोलीत उपचार सुरू आहेत.

तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी या प्रकरणात मंडळ अधिकारी वैजनाथ मुंढे, तलाठी ए. के. रेनगडे यांना वाहन चालक व वाहनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ट्रॅक्टर पळून नेणारे बाळू सूर्ये, अजय सावळे दोघेही रा. बेरुळा यांच्यावरही  फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

शुक्रवारपासून कारवाईसध्या वाळू घाटाचे लिलाव रखडल्याने वाळूचे भाव तेजीत आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा मोठ्या प्रमणात होत आहे. या पत्रातून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने गौण खनिज भरारी पथकांची स्थापना केली.  शुक्रवारी अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पथकांनी कारवाई केली. दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून जप्त केली आहेत.

टॅग्स :sandवाळूHingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी