शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रूचेश जयवंशी नवे जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:01 IST

येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची अकोला येथे महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी यांची नियुक्ती झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची अकोला येथे महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी यांची नियुक्ती झाली आहे.जिल्हाधिकारी भंडारी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बदलीने येथे आले होते. मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कृषी यांत्रिकीकरण, लिगो प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन, राष्टÑीय महामार्ग, रेल्वे महामार्गासाठी लागणाºया जमिनीचे भूसंपादन याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते.जलसिंचन प्रकल्पांसह जलयुक्तच्या कामावरही त्यांनी जातीने लक्ष घालून अधिकाºयांना कामाला लावण्याचा प्रयत्न केला होता. पुढाºयांशी झालेल्या वादातून ते हिंगोलीत बदलीवर आले होते. येथे मात्र त्यांनी कृषी विषयक कामांमध्येच गुंतवून घेतले होते. आता त्यांची बदलीही बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून भंडारी हे बदलीसाठी प्रयत्नशिल होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची बदली निश्चित मानली जात होती. नव्याने येथे अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी हे येत आहेत.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीcollectorजिल्हाधिकारी