शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी येथे माकपतर्फे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:58 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी माकपच्या वतीने १० जून रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान जुन्या बसस्थानकाजवळ एक तास रास्तारोको करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी माकपच्या वतीने १० जून रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान जुन्या बसस्थानकाजवळ एक तास रास्तारोको करण्यात आला.शेतकºयांचे सर्व कर्ज माफ करून नवीन कर्ज वाटप करा, नवहक्क कायद्याची अमलबजावणी करा, गायरान जमिनी कसणाºयांच्या नावे करा, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना ४० हजार रुपयांचे अनुदान द्या, हरभरा व तुरीची नाफेडमार्फत खरेदी करा, निराधारांना २ हजार रुपये मानधन द्या, आदी मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते यांना देण्यात आले. यावेळी कॉ. सुरेश काचगुंडे, कॉ. स. अझर अली. एकनाथ हुंबे, चंपतराव नाईक, हरिभाऊ दुधाळकर, बाबूराव गाडे, रुस्तूम राठोड, विजय भालेराव, बबन धुळे, उत्तम पुंडगे, विश्वनाथ गुठ्ठे आदी उपस्थित होते. हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर जुन्या बसस्थानकाजवळ रास्ता रोको करण्यात आला. वाहतूक सेवा विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्पमुळे अनेक वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा