शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पं.स.सदस्यांचे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:55 IST

पंचायत समिती सदस्यांना निवडून येवून दोन वर्षे पूर्ण होवूनदेखील कुठल्याच निधीची तरतूद सदस्यांसाठी केली नसल्याच्या नाराजीने पंचायत समितीच्या सभापती- उपसभापतींसह १७ सदस्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : पंचायत समिती सदस्यांना निवडून येवून दोन वर्षे पूर्ण होवूनदेखील कुठल्याच निधीची तरतूद सदस्यांसाठी केली नसल्याच्या नाराजीने पंचायत समितीच्या सभापती- उपसभापतींसह १७ सदस्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत.औंढा नागनाथ पंचायत समिती २०१७ पासून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य यांना जनतेची कामे करण्यासाठी निधी दिला जात नाही. मासिक बैठकीशिवाय कुठल्याही कामकाजात सदस्यांचा समावेश नाही. यामुळे थेट जनतेचे काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जनतेकडून अपेक्षा तर व्यक्त होतात, परंतु एकही काम सदस्याला करता येत नसल्याने या सदस्यांत नाराजी पसरली आहे. त्यामुळे पंचायत समिती सभापती भीमराव भगत, उपसभापती रामप्रसाद कदम, सदस्य भिमराव कºहाळे, सुरेश कुंडकर, मंगल रिठे, सुभद्राबाई ठोंबरे, शरद नाईक, ज्ञानोबा गारोळे, निर्मला दळवे, बालाजी बोडखे, जिजाबाई डुबे, संजय नागरे, सुधा आकमार, संगीता ढेकळे, भगवान कदम, निता गिरे, उज्वला खिल्लारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे पाठविले आहेत.पंचायत समितीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या करून त्या जिंकल्या. मात्र सभागृहात आल्यावर येथे जनतेची कामे करण्यासाठी कोणताच निधी उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सगळीकडेच पंचायत समिती सदस्यांमध्ये घुसमट आहे. एकतर तालुक्याच्या ठिकाणचे एकेकाळचे महत्त्वाचे असणारे हे कार्यालय आता केवळ नावालाच उरले. त्यातही पदाधिकाºयांना तर काहीच वाव नाही. एकतर पं.स.ला सक्षम करा अन्यथा हा स्तरच कमी करा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणResignationराजीनामा