शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वसमत ग्रामपंचायत सरपंच पदाचे सुटलेले आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

अनुसूचित जाती महिला - मुडी, ढवूळगाव, पुयणी खु., पळशी, मरलापूर, रांजोना, डोणवाडा, लिंगी, खांबाळा, धानोरा त. आरळ. अनुसूचित जमाती ...

अनुसूचित जाती महिला - मुडी, ढवूळगाव, पुयणी खु., पळशी, मरलापूर, रांजोना, डोणवाडा, लिंगी, खांबाळा, धानोरा त. आरळ.

अनुसूचित जमाती - कोठारी, राजवाडी.

अनुसूचित जमाती महिला - कुरुंदवाडी, सेलू.

नागरिकांचा मागास प्रवर्ग - हिवरा खु., सिंगी, रेवुलगाव, राजापूर, मुरुंबा बु., तेलगाव, टेंभुर्णी, खापरखेडा, कुपटी, रोडगा, सावंगी बु., इंजनगाव, कागबन, बळेगाव, माटेगाव, नहाद.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - किन्होळा, कौठा, गणेशपूर, चोंढी त. सेंदुरसना, तुळजापूरवाडी, दगडगाव, परळी, मरसूल, सेंदुरसना, मोहगाव, रिधोरा, सुनेगाव, हिरडगाव, सिरळी, करंजी, दारेफळ, महागाव.

सर्वसाधारण प्रवर्ग - अकोली, एकरुखा, कन्हेरगाव, कळंबा, कोर्टा, खांडेगाव, गुंडा, टाकळगाव, डिग्रस खु., पळसगाव त., माळवटा, पांग्रा त., धामणगाव, पिंपराळा, पिंपळगाव कुटे, बाभूळगाव, बोरगाव खु., बोरी सावंत, ब्राह्मणगाव बु., भेंडेगाव, म्हातारगाव, रुंज त., आसेगाव, लोण बु., वाई त., धामणगाव, वाखारी, वाघी, विरेगाव, सोन्ना त., हट्टा, कुरुंदा, आरळ, आंबा, आडगाव, लहान, पिंपळा चौरे.

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी - आसेगाव, कानोसा, कुडाळा, खुदनापूर, गिरगाव, गुंज त., बाभूळगाव, जुनुना, धामणगाव, परजना, पांगरा शिंदे, पारवा, पार्डी खुर्द, पुयणी बु., बोरगाव बु., माळवटा, वापटी, सातेफळ त, आरळ, सारोळा, सोमठाणा, कौडगाव, दगडपिंप्री, रेणकापूर, पांगरासती, लोळेश्वर, रायवाडी, हयातनगर, हापसापूर, सुकळी, करंजाळा, महमदपूरवाडी, थोरवा ही गावे आरक्षित करण्यात आलेली आहेत.