शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तीस दिवसांत १० कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:23 IST

घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक लघुदाब - उच्चदाब वीज ग्राहकांकडे असलेल्या वीजबिलांची थकबाकी तसेच चालू देयक वसूलीसाठी महावतरणने थेट मोहिम राबविली. यावेळी बिलभरणा न करणाऱ्या हजारो वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडले. १ ते ३० मार्चदरम्यान महावितरणने १० कोटी २२ लाख रूपये वसूल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक लघुदाब - उच्चदाब वीज ग्राहकांकडे असलेल्या वीजबिलांची थकबाकी तसेच चालू देयक वसूलीसाठी महावतरणने थेट मोहिम राबविली. यावेळी बिलभरणा न करणाऱ्या हजारो वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडले. १ ते ३० मार्चदरम्यान महावितरणने १० कोटी २२ लाख रूपये वसूल केले.हिंगोली जिल्ह्यात महावितरणचे जवळपास १ लाख १० हजार वीज ग्राहक आहेत. शिवाय अनेक ग्राहकांकडे थकीत रक्कम असल्याने महाविरणने मार्च एण्डच्या पार्श्वभूमिवर वसुलीसाठी कंबर कसली होती. हजारो वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत केला. जे वीज बिलभरणा करण्यास वारंवार टाळाटाळ करत आहेत अशांची तर चक्क महावितरणने यादीच तयार केली होती. मार्चअखेर नांदेड परिमंडळातील वीज ग्राहकांकडील ७१ कोटी ७ लाखांची वसुलीचे मोठे आव्हान महावितरण पुढे आहे. वीजबील न भरणाºया ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. ३१ मार्च बिल भरण्याची शेवटची तारिख आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त थकीत वीजबिल ग्राहकांनी महावितरण कार्यालयात बिल भरणा करण्याचे आवाहन केले आहे. ज्या ग्राहकांकडे थकीत बिल असेल तर त्यांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करावा, अशा सूचनाही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी संबंधित यंत्रणेस दिल्या आहेत.उपक्रम : वीजबिल भरणा; शेवटचा दिवसमहावितरणने वीजबिल भरणासाठी विविध उपक्रम हाती घेतले. शिवाय संबधित ग्राहकास टप्या-टप्याने बिल भरण्यास सुटही दिली. विशेष म्हणजे नांदेड परिमंडळातील अधिका-यांनी थकीत वीजबिल वसूलीसाठी उपाय-योजना करून पथक नेमले होते. त्यामुळे वसूली मोहिमेस गती आली.वीजबिल पत्यावरील पत्त्यांची दुरूस्ती मोहिम, वक्रांगी केंद्राची सुविधा, मोबाईल क्रमांक नोंदणी. विशेष म्हणजे महावितरणच्या थकबाकी वसूली मोहिम अधिक गतीमानसाठी प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाºयांकडून फेरतपासणी करण्यात आली.९ मार्च रोजी एका दिवसात हिंगोली जिल्ह्यातील २९५ वीज ग्राहकांचा थेट वीजपुरवठा खंडित करून ५७४ ग्राहकांकडून १ कोटी १२ लाख रुपयांची वसुली करण्यात आली होती.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण