शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

घोडा येथील जुगार अड्ड्यावर छापा; १७ जुगारी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:27 IST

कळमनुरी तालुक्यातील घोडा येथे झन्नामन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक हनुमंत ...

कळमनुरी तालुक्यातील घोडा येथे झन्नामन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घोडा येथील गजानन पतंगे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी १७ जण गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळून आले. यावेळी पोलिसांनी जुगाऱ्यांकडून जुगाराचे साहित्य रोख १९ हजार ६०० रुपये व ८५ हजार रुपयांचे ८ मोबाइल असा एकूण १ लाख ४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते यांच्या फिर्यादीवरून बबन सटवा पाईकराव, चंद्रभान सिंग गुलाब सिंग रावत, दीपक सुदाम अंभोरे, प्रभाकर आंबा बुवा गुजर, ओमकार गंगाधर सावळे, राहुल काशिनाथ पाईकराव, राजू अशोक पाईकराव, जगदीश अर्जुन पाईकराव, प्रल्‍हाद शंकर पाईकराव, गजानन गोविंदराव पतंगे, ग्यानबा चांदू पाईकराव, राजू नागोराव पतिंगराव, सुमित साहेबराव पतंगे, संदीप परसराम खिलारे, गजानन बाबुराव पतंगे, शीलवान पंजाबराव पाईकराव, सुमित सुधाकर पतंगे यांच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह चव्हाण करीत आहेत.