शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औंढा नागनाथ येथे काँग्रेस पक्षामध्ये तरुणयुवक कार्यकर्त्याचा जाहीर प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

औंढानागनाथः शहरातील तरूण शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस ...

औंढानागनाथः शहरातील तरूण शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तर यामध्ये अजू इनामदार ,आकाश सुतारे ,तुळशीराम जाधव यांच्या गटाने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तर औंढा शहरातील रमाबाई आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व बौध्द विहाराच्या सभामंडप व सभागृह सुशोभीकरण कामासाठी व काजीदरा तांडा येथे रस्ते नाली बांधकाम करण्यासाठी तर प्रभाग ५ मध्ये नवीन वस्ती असलेल्या ठिकाणी रस्ते व नाली बांधकाम साठी निधी मंजूर करण्यात आला. या कामाच्या फलकाचे उद्घाटन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड व खासदार राजीव सातव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औंढा शहरातील प्रमुख मार्गाने पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, खासदार राजीव सातव, माजी आमदार संतोष टारफे यांनी पदयात्रा ही काढली. यावेळी पदयाञेमध्ये शेकडो कार्यकर्ते होते. सिद्धार्थ हत्तीअंभीरे,पक्ष निरीक्षक संत्सग मुंडे, तालुका अध्यक्ष रमेश जाधव, माणिकराव पाटील, नगरसेवक सुमेध मुळे, उपनगराध्यक्षा वच्‍छलाबाई देशमुख, शेषराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, सुरेश जावळे, पंकज जाधव ,महेंद्र जोंधळे, संदीप गोबाडे , नंदू पाटील, विकी देशमुख ,ममलेश देशमुख नगरसेवक,अजु ईनामदार, मोईन मोलाना, आकाश सुतारे, नदीम पिंजारी, राहुल नागरे, रमेश मुळे, राधिका चिंचोलीकर ,सुजाता मुळे, मोतीराम जाधव ,जावेद इनामदार, छोटूभाई ,अक्रम खतीब ,ताहेर पठाण,फारुख ईनामदार ,पंकज जाधव, किरण पाईकराव,कपील मुळे सुनील जोंधळे यांच्यासह विविध कामाच्या उद्घाटन प्रसंगी व काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते हजर होते.