शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीमध्ये मराठा समाजाच्या धरणे आंदोलनास हिंसक वळण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 12:52 IST

जवळाबाजार येथे सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनात तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली. 

हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजता धरणे आंदोलनास प्रारंभ झाला. यासोबतच जवळाबाजार येथे सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनात तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली. 

जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठा समाजातर्फे आंदोलन सुरू आहेत. आज शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर मराठा समाजाच्या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. यात जिल्ह्यातील विविध भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. या ठिकाणी मान्यवरांची भाषणे होत असून त्यात  सरकारवरील टीकेचा सूर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय नोकरीमध्ये आरक्षण देण्याचे विधानसभेत आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन पोकळ आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला 

तीन बसेसवर दगडफेक दरम्यान, जवळाबाजार येथे सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीमुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या भागात काही काळ तणाव होता.

 

औंढा नागनाथ : तालुक्यातील येहलेगाव सोळणके येथे शुक्रवारी रात्री 10 वा सुमारास जमावाने हिंगोली आगाराची हिंगोली परभणी जाणारी बस वर दगडफेक केली यात सुदैवाने एकही प्रवाशी जखमी झाला नाही या बाबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनHingoliहिंगोली