शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लिगो’ला विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 16:35 IST

या प्रकल्पास विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रयत्न केले जात असून तसे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठविले आहे.

ऑनलाईन लोकमत 

 
हिंगोली :  लिगो इंडिया हा गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेचा प्रकल्प भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. अमेरिकेसमवेत जागतिक स्तरावर अभ्यासासाठी पुणे आयुकासह तीन अणुऊर्जा संस्था, दोन युजीसीच्या संस्था, तीन आयएसईआर संस्था व दोन आयआयटी संस्था अशा दहा संस्था काम करणार आहेत.  या प्रकल्पास विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रयत्न केले जात असून तसे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठविले आहे.
 
गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी दक्षिण गोलार्धात हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे भारतही भौतिकशास्त्र अभ्यासात महत्त्वाचे स्थान प्राप्त करणार आहे. भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र व विश्व उत्पत्तीशास्त्राच्या अभ्यासात याचे मोठे योगदान राहणार आहे. यामुळे भारतातून या प्रयोगासाठी उपयोगी प्रयोगशाळा, औद्योगिक अस्थापनांना क्षमतावाढीस फायदा होईल, अशीही धारणा आहे.
 
या प्रकल्पासाठी विशेष तांत्रिक मनुष्यबळ लागणार असल्याने त्याचा भारतीय तरुणांना होईल. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे. तसेच इतरही विविध प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध होतील. त्यामुळे हिंगोलीसह मराठवाड्याच्या विकासाला हातभार लावू शकणाºया या प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पाठविला आहे.