शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:47 IST

स्वतंत्र, समता व बंधुत्व ही तीन मूल्ये म्हणजेच मानवी हक्काचा गाभा असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वतंत्र, समता व बंधुत्व ही तीन मूल्ये म्हणजेच मानवी हक्काचा गाभा असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रमात मिनियार बोलत होते. यावेळी उगमचे जयाजी पाईकराव, अ‍ॅड. के.जी. अरगडे, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, सहाय्यक संचालिका रेणुका तमल्लवार, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, नायब तहसीलदार र. वै. मिटकरी आदी उपस्थित होते.यावेळी मिनियार म्हणाले की, समाजातील अंधश्रध्देतून मुक्ततेसाठी समाजातील विविध रुढी-परंपरा, चालीरीती, दूर होणे गरजेचे असून सद्यस्थितीत घटनेतील विविध कलमांचा अभ्यास करुन मानवी हक्काची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. जयाजी पाईकराव म्हणाले की मानवी अधिकाराचे उल्लंघन न होऊ देणे हे जागतिक मानवी हक्क दिनाचे मुख्य उद्दिष्ट होय. तर अ‍ॅड. अरगडे म्हणाले की, मानवी हक्क हा विषय फार विशाल असून मानवी हक्काची व्याख्या पाहता ती व्यक्तींच्या जीवनातील स्वातंत्र, समता व प्रतिष्ठा जपणे म्हणजेच मानवाचे हक्क होत असे त्यांनी सांगितले. ना. तहसीलदार मिटकरी यांनी मानवी हक्क दिनाचा मुख्य हेतू, या वर्षीचे घोषवाक्य ‘भेदभावाचे उच्चाटन म्हणजे मानवी हक्काचे रक्षण’ याची सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक