शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:28 IST

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली शहरातून १ आॅगस्ट रोजी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव, तरुण व नागरिक सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली शहरातून १ आॅगस्ट रोजी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव, तरुण व नागरिक सहभागी झाले होते.हिंगोली शहरातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जानकी गायकवाड यांच्या हस्ते झाले. ध्वजारोहण सेनगाव येथील नगरसेविका अनुराधा सुतार यांनी केले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरेत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी जयंती मंडळाच्या अध्यक्षा बेबीताई आठवले, कार्याध्यक्षा कुसुमताई हानवते, उपाध्यक्षा मीरा गायकवाड, सचिव सुशीला आठवले, सहसचिव दुर्गा कांबळे, नंदा मस्के, लक्ष्मीबाई गायकवाड, द्रौपदा शिखरे, जनाताई लोखंडे, लता लोंढे, चंदा ठोके, वंदना खरात, लता सूर्यवंशी, चंद्रकला शिखरे, यशोदा कोरडे, सविता लांडगे, कमल ठोके, तसेच माजी नगराध्यक्ष बबन शिखरे, जिल्हाध्यक्ष डॉ. रवि थोरात, बबन सुतार, प्रकाश इंगोले, साहेबराव कांबळे, आनंद शिखरे, विलास मंडलिक, पंडित कांबळे आदी उपस्थित होते. आनंददायी वातावरणात जयंती उत्साहात पार पडली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक