शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

माजी जि.प.सदस्याच्या आखाड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:47 IST

औंढा तालुक्यातील पुरजळ शेतशिवारात माजी जि.प.सदस्य बालाजी क्षीरसागर यांच्या आखाड्यावर छापा मारून पोलिसांनी ९ जणांना झन्ना-मन्ना जुगार खेळताना पकडले आहे. यात ७ लाख ७६ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा तालुक्यातील पुरजळ शेतशिवारात माजी जि.प.सदस्य बालाजी क्षीरसागर यांच्या आखाड्यावर छापा मारून पोलिसांनी ९ जणांना झन्ना-मन्ना जुगार खेळताना पकडले आहे. यात ७ लाख ७६ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.पुरजळ येथील आखाड्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. यात आखाडा मालक बालाजी गणपत क्षीरसागरसह रुस्तुम दाजिबा कदम (रा.धानोरा), शिक्षक गंगाधर मानवते (रा.जवळा), गजानन नागरे (रा.असोला), पं.स. सदस्य भगवान कदम (रा.तपोवन), श्रीपाद जोशी (रा.जवळा), तलाठी परमेश्वर गरुड (रा. सावंगी), निवृत्ती कदम (रा.तपोवन), गजानन ढोबळे (रा.असोला) अशी आरोपींची नावे आहेत. या ठिकाणी जुगाराच्या साहित्यासह रोख ५२ हजार २५0 रुपये, ५९ हजारांचे सात मोबाईल, १ लाख ६५ हजारांच्या ४ दुचाकी, पाच लाखांची एक चारचाकी जप्त केली. चारचाकी मंडळ अधिकाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई फौजदार शिवसांब घेवारे, के.डी.पोटे, कर्मचारी बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लेकुळे, आशिष उंबरकर, भगवान आडे, किशोर काटकरे, राजेसिंग ठाकूर, आकाश टापरे, विठ्ठल काळे आदींनी केली. यंदा गणेशोत्सवापासून जुगार अड्ड्यांवरील कारवाया वाढल्या आहेत. आता तर चक्क माजी जि.प.सदस्याच्या आखाड्यावरच हा प्रकार आढळून आला आहे. पुढारी, अधिकारी व कर्मचारीही जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली